विशेषघटक योजना (जिल्हास्तर):- १०शेळी+१बोकड गट वाटप योजना ७५% अनुदान रक्कम रु.७७६५९/-व विमा रक्कम रु.२५८८६/-असे एकूण गटाची विम्यासह किमंत रक्कम रु.१०३५४५/-
कालावधी : २ वर्ष
योजनेचा लक्षांक : सन २०२४-२५ च्या लक्षांकानुसार पात्रता व अटी : १)ऑनलाइन नोंदणी अर्ज २)अपत्य दाखला ३)रहिवासी दाखला ४) आधारकार्ड झेरोक्स ५)रेशनकार्ड झेरोक्स ६)७/१२ व ८ अ चा ७)दारिद्र रेषेखालील दाखला ८)अल्पभूधारक दाखला ९)अपंग दाखला १०)बँक पासबुक झेरोक्स ११)महिला बचत गट दाखला १२)प्रशिक्षण दाखला १३)जातीचा दाखला अर्ज करणेची पद्धत : ऑनलाइन लाभाचे स्वरूप/प्रवर्ग : डी.बी.टी./ अनुसूचित जाती/जमातीउपयोजना
शासन निर्णय : पहा