तालुक्याची लोकसंख्या :  152327

तालुक्याची कुटुंब संख्या :  32275

तालुक्यातील दारिद्र्य रेषा खालील कुटुंब संख्या :  4736

एकूण महसूली गावांची संख्या :  60

तालुक्यातील एकूण ग्रामपंचायती :  59

मंजूर ग्रामपंचायत अधिकारी सजा :  59

सध्या कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी सजा :  59

तालुक्यातील एकूण प्राथमिक आरोग्य केंद्र :  5

तालुक्यातील एकूण अंगणवाडी संख्या :  265

तालुक्यातील एकूण प्राथमिक शाळा संख्या :  139

तालुक्यातील एकूण राष्ट्रीयकृत बॅंका :  4

तालुक्यातील एकूण सांगली डी.सी.सी. बॅंका :  19

तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान :  400-450mm

तालुक्यातील प्रमुख पिके :  द्राक्षे, ज्वारी, मका, बाजरी,डाळिंब

एकूण निर्मल ग्राम झालेल्या ग्रामपंचायती संख्या :  45

शौचालय असलेले कुटुंब संख्या :  29265

जनावरांचे दवाखाने :  11