वैयक्तिक लाभाची योजना - RTE 25% प्रवेश कालावधी : नविन शैक्षणिक वर्षाचे सुरुवातीस जानेवारी महिन्यामध्ये


योजनेचा लक्षांक उद्दिष्ट - स्वयं अर्थसहाय्यित शाळेतील इयत्ता 1 लीच्या प्रवेशाच्या 25% प्रवेश लाभाचे स्वरुप - शासनाने ठरविलेल्या किंवा शाळेने आकारलेल्या शैक्षणिक फी या पैकी कमी रक्कमेची प्रतिपूर्ती शाळेच्या बँक खात्यामध्ये जमा होते. पात्रता व अटी - वंचित व दुर्बल प्रर्वगातील इयत्ता 1 ली मध्ये प्रवेशासाठी पात्र असलेले विदयार्थी अर्जाचा नमुना व अर्ज करण्याची पध्दत - ऑनलाईन

शासन निर्णय : पहा






माहिती उपलब्ध नाही
माहिती उपलब्ध नाही