राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम
कालावधी : मागणी नुसार
योजनेचा लक्षांक (उद्दिष्ट)– वर्षे २०२५ बायोगॅस उभारणी लक्षांक सर्वसाधारण:३ मागासवर्गीय:१ एकूण:४ बायोगॅस उभारणी साध्य सर्वसाधारण: ३ मागासवर्गीय:१ एकूण:४ लाभाचे स्वरूप- DBT आहे अनुदान: सर्वसाधारण केंद्र शासन : १४,३५०/- जिल्हा परिषदस्विय़निधी: १०,०००/- शौचालय जोडणी:१६००/- एकूण २५,९५०/- अनुदान: मागासवर्गीय केंद्र शासन : २२,०००/- जिल्हा परिषदस्विय़निधी: १०,०००/- शौचालय जोडणी :१६००/- एकूण :३३,६००/- पात्रता / अटी व कागदपत्र १) लाभार्थ्या चा स्वतःच्या नावे सातबारा व खाते उतारा. २) घराचा उतारा (आठ अ बायोगॅस नोंदीसह) ३) बायोगॅसयंत्र बांधकाम पूर्णत्वाचा दाखला. ४) बायोगॅस प्लॉट सोबत फोटो. ५) आधार कार्ड झेरॉक्स. ६) राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स. ५) अर्जाचा नमुना ऑफलाइन सोबत जोडण्यात येत आहे
शासन निर्णय : पहा